१७
१ तेव्हा पालीष्ठ्यांनी आपले सैन्य लढाईसाठी एकवट केले,याहुदियातील शोखोस,एकत्र होऊन त्यांनी व अजेका यामध्ये एफेसदाम्मीमात छावणी केली. २ मग शाउल व इस्राएलाची माणसे एकवट मिळाली आणि त्यांनी एलाच्या सापातीत छावणी करून पालीष्ट्यांस लढ्यास सैन्य सिद्ध केले. ३ तेव्हा प्लीष्ठी एका बाजूस डोंगरावर उभे राहिले, आणि इस्राएली दुसर्या बाजूस डोंगरावर उभे राहिले,आणि त्यामाधेय खोरे होते. ४ आणि गांठतील गल्याथ नामे एक युधावीर पालीष्ठयांच्याचाव्नीतून निघाला.त्याच्जी उंची सहा हात व एक हित अशी होती. ५ त्याच्या डोकीवर पितळयाचा टोप होता, आणि तो खाव्लाचे चिलखत न्यालेला होता,आणि त्या चील्खाताचे वजन पाच पितळयाचे शेकेल असे होते. ६ त्याच्या पायांत पितळी मोजे असे होते, आणि क्ळांद्यावर पितळ्याची बरची होती. ७ त्याच्या भल्याची काठी साळयाच्या तुरीसारखी होती,आणि त्याच्या भाल्याच्या फळाचे वजन सहाशे लोखंडाचे शेकेल असे होते, आणि त्याच्या पुढे एक ढालवाहक चालला. ८ तेव्हां तो उभा राहिला आणि इस्राएलच्या सैन्यास हाक मारून त्यास म्हणाला,तुम्ही लढाई कारायास का निघाला आहा? मी पलीष्टी आणि तुम शाऊलाचे चे चाकर नाही की काय?तुम्ही आपल्या मधून एक माणूस निवडा.आणि तो मजपाशी येऊन उतरून येवो. ९ जर मजशी लढाई करून त्याच्याने मला जीवे मारवेलतर आम्ही तुमचे चाक्लर होऊ.परंतु जर मी त्याला जीवे मारील आम्ही तुमचे चाकर होऊ परंतु जर मी त्याला जीवे मरीन तर तुम्ही आमच्या स्वाधीन होऊन आमची चाकरी करा. १० आणखी तो प्लीष्टी म्हणाला मी आज इस्रायेलच्या सैन्याची निंदा करितो,मजपाशी कोणीएक माणसाला द्या ,म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू. ११ आणि जेव्हां शाउलानेव सर्व इस्रायेलने त्या पालीष्ट्यांचे हे शब्द इकले तेव्हां ते घाबरे होऊन फार भ्याले. १२ त्या समयी बेथलेहेम एफ्राती माणूस नामे ईशाय याचा पुत्र दविड होता;त्याला तर आठ पुत्र झाले,आणि शौलाच्या दिवसात तो माणूस म्हातारा असा लोकान्माधेय मोजिला गेला होता. १३ आणि ऐशायचे तीन वडील पुत्र शौलाच्या मागे लढाई जवळ गेले,आणि जे तीच पुत्र लढाई जवळ गेले त्यांच्या नामे हीच,वडिलांचे एलीयाब,व दुसर्याचे अबिनादाब,व तिसऱ्याचे शाम्मा. १४ आणि दविद धाकटा होता, १५ आणि तीन वडील शूला मागे गेले. १६ तेव्हा तो पालीष्टी सकाळी व सायंकाळी जवळ येऊन चाळीस दिवस उभा राहिला. १७ आणि इशाय्ने आपला पुत्र दविड ह्याला म्हटले की,आपल्या भवान साठी या फुटण्याचे एक माप व दहा भाकरी यास घेऊन छावणीत आपल्या भवनजवळ धावत जा. १८ आणि हे खव्याचे दहा वेळे त्यांच्या हजारांच्या सरदारास नेऊन दे,आणि आपल्य्हा भावांचा समाचार घेऊन त्यांची खुण आण. १९ तेव्हां शाऊल व ते सर्व इस्रायेलची माणसे एखालाच्या खोऱ्यात पालीष्टीयांशी लाधाग्त होता. २० आणि दावीद पाहतेस उठला आणि एका राखनाऱ्याच्या स्वाधीन बकरे ठेवून इशायाने सांगितल्या प्रमाणे घेऊन गेला.आणि तो छावणी जवळ पोहोंचला तेव्हा सैन्या लाढायास निघून लढण्यासाठी पुकारीत होते. २१ का की इस्रायेली व पालीष्टी सैन्य सैन्याशी लढणे,असे सिद्ध होते. २२ तेव्हा दविद आपल्याजवळ जी वस्तू ती राखणाऱ्याच्या हाती ठेवून सैन्याजवळ धावला आणि अळ्यावर त्याने आपल्या भावांच समाचार घेतला. २३ आणि तो त्यास बोलत असता,पहा तो युद्धविर पालीष्टी गल्याथ नामे गाथकर प्लीष्ट्यानच्या सैन्यातून निघून मागे म्हटलेले शब्द बोलू लागला ,आणि ते दविडने ऐकले. २४ ते ह्या सर्व इस्राएलांची मनुष्य त्या माणसाला पाहून त्य्पासून पळाले आणि फार भ्याले. २५ मग इस्राएलच्या मनुष्यांनी म्हटले,हा जो मनुष्य पुढे आला आहे त्याला तुम्ही पाहिले कि काय? तो इस्राएलचि निंदा करण्यास आला आहे,आणि असे होईल कि जो मनुष्य ह्याला मारील त्याला राबा फार द्रव्य देईल,आणि आपली कन्या त्य्ताला देईल, आणि त्याच्या बपाचे कुटुंब नामांकित करील. २६ तेव्हा दवोइदने आपल्याजवळ जी मनुष्य उभी राहत होती त्यांस म्हटले, २७ जो मनुष्य त्या पालीष्ट्याला मारील आणि इस्राएलापासुन अपमान दूर करील त्याला काय प्राप्त होईल. २८ आणि त्याचा भाऊ एलीयाब याने त्याला या माणसाशी बोलत ऐकले;तेव्हा एलीयाब दाविडावर रागाने भरून म्हणाला,तू इकडे का आला आहे? आणि तू तो कळप रानात कोणाच्या जवळ ठेवला? तुझा गर्वआणि तुझ्या अंतःकरणाची दुष्टाई मी जनात आहे, लढाई पाझावी म्हणून तू आला आहेस. २९ तेव्हा दावीद म्हणाला, मी काय केले आहे ?माझे येण्याचे कारण नाही मी काय? ३० मग त्याने त्याज्वाळून दुसर्याकडे फिरून तसेच भाषण करून म्हटले आणि लोकांनी त्याला पूर्वी प्रमाणे उत्तर दिले. ३१ आणि शब्द दावीद बोलला ते लोकांनी ऐकले असता शाउलला सांगितले, मग त्याने त्याला बोलाविले. ३२ तेव्हा दाविदाने शाउलला म्हटले, कोणी एका माणसाचे हृदय आपल्यामाधेय उदासी न होवो, तुझा सेवक जाऊन त्या पालीष्ट्यांशी लढेल. ३३ तेव्हा श उलने दाविदाला म्हटले, त्या पालीष्ट्यांमधेय जाऊन लढायास तू शक्तिमान नाहीस.कारण कि तरुण आहे. ३४ मग शा उलाला म्हटले तुझा सेवक त्याच्या बापाची बकरे राखत होता,तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक बक्रू एक कळपातून घेतले. ३५ मग मी त्यःच्या पाठीस लागून त्याला मारले आणि ते बक्रू त्याच्या मुखातून काढले,आणि जेव्हां तो माज्या अंगावर आला तेव्हां मी त्याची दाढी धरून त्याला ठार मारले. ३६ तुझ्या चाकाराने सिंह व अस्वल यांसही जीवे मारिले,आणि हा असुंती पालीष्टी त्यांतील एकासारीखा होईल,कारण की त्यांनी जिवंत देवाच्या सैन्याची निंदा केली आहे. ३७ आणखी दाविदाने म्हटले की पर्मेह्स्वार त्याने तो सिंह व अस्वल यांच्या पंज्यापासून मला राखिले तो या पालीष्ट्याच्या हातापासून मला राखील. मग शाउलने म्हटले जा परमेश्वर तुझ्या संगती असो. ३८ तेव्हां शाउलने आपली वस्त्रे दाविदावर घातली, आणि डोक्यावर पितळ्याचा टोप घातला.,आणि त्याजवर चिलखत घातले. ३९ आणि दाविदाने त्याची तलवार आपल्या वस्त्रा भोवती बांधिली मग तो चालू लागला कारण त्याने अध्याप अशी वापरली नव्हती. तेव्हा दाविदाने शाउलाला म्हटले, यांसुद्धा माझ्याने चालवत नाही,कारण कि यांची वाहीवत मी कधी केली नाही.माग ती दविदाने आपल्या अंगातून काढली. ४० आणि त्याने आपली काठी घेऊन ओहाळातून पाच गुळगुळीत धींडे आपल्याला निवडून घेतले, आणि आणि त्याने आपल्याजवळ जी मेंध्पालाची जी पिशवी होती.तीत ठेविले आणि आपली गोफण हातात घेऊन पलीष्ट्याजवळ जाऊ लागला. ४१ तेव्हां तो पलीष्टी चालून दावीद जवळ येऊन लागला,आणि जो मनुष्य दहाल वाहत होता तो त्याच्या पुढे चालला. ४२ आणि त्या पलीष्ट्याने दृष्टी लावून दाविदाला पहिले, तेव्हां त्याने त्याला तुच्छ मानिले, कारण कि हा तरुण व तांबूस व सुंदर दोनदाच होता. ४३ तेव्हा तो पलीष्टी दाविदाला म्हणाला ,मी कुत्रा आहे म्हनुन्न काय्ठी घेऊन माझ्या जवळ येतोस काय? आणि त्या पलीष्ट्याने दाविदाला आपल्या देवाच्या नावाने शाप दिला. ४४ आणि त्या प्लैष्ट्याने दाविदल म्हटले ,माझ्याजवळ ये,म्हणजे मी तुजे शरीर आकाशातील पांखरे व रानातील श्वापदे यांस दे मग ४५ दाविदाने पालीष्ट्याला म्हटले तू तरवार व भला व ढाल यास घेऊन मजपाशी येतोस परंतु मी सैन्यांचा परमेश्वर इस्रायेलच्या सैन्यांचा देव ज्याची निंदा तू केली त्याच्या नामाने तुझ्याजवळ येतो. ४६ परमेश्वर ह्या दिवशी तुला माझ्या हाती देईल. आणि मी तुला जीवे मारील आणि तुझा मस्तक छेदिल आणि पालीष्ट्यांच्या सैन्यांची प्रेते आकांशातील पाखरे व रानातील श्वापदे यास मी या दिवशी देईल. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल कि इराएल मधेय देव आहे. ४७ आणि हा सर्व समुदाय जाणेल कि तरवार व भाला यान कडून परमेश्वर संरक्षण करीत नाही, कारण कि लढाई परमेश्वराकडे आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल. ४८ मग असे झाले कि तो पालीष्टी उठून दाविदा जवळ पोहंचला असता दावीद उताविळी करून पलीष्टीयाला भिडयास सैन्याकडे धावला. ४९ आणि दाविदाने आपला हात पिशवीत घालून तेथून एक धोंडा काढून गोफणीने मारिला, आणि तो धोण त्याच्या कपाळात बुडून तो झामिनीवर पालथा पडला. ५० तसे दविडने गोफण व धोंडा या कडून पलीष्ट्याला जिंकले ,आणि त्याचा पराभव करून त्याला मारिले.परंतु दाविदाच्या हाती तरवार नव्हती. ५१ तेव्हा दावीद धावून त्या पलीष्ट्यापाशी उभा राहिला आणि त्याची तरवार धरून तिच्या मेनातून काढिली,आणि तीज्कडून त्याचे डोके कापून त्याला ठार मारले. मग आपला युध्वीर मेला आहेद हे पाहून पालीष्टी पळाले. ५२ तेव्हा इस्राएल्क्य व याहुदियांच्या माणसांनी उठून हाक मारिली, खोर्या पर्यंत व एक्रोनाच्या वेशी पर्यंत ते प्लैश्त्यांच्या पाठीस लागले. आणि पालीष्टी शरीमाच्या वाटेत गाठ व एक्रोन पर्यंत जखमी होऊन पडले. ५३ मग एस्रेलाची संताने पालीष्टीयांचा पाठलाग सोडून माघारे आली, आणि त्यांनी त्यांची छावणी लुटली. ५४ आणि दाविदाने त्या पालीष्ट्याचे डोके घेऊन येरुशालेमाजवळ आणिले, पण त्याची शास्त्रे आपल्या राहोतीत ठेवली. ५५ आणि शाउलने दाविदाला त्या पालीष्ट्यांस लढण्यास जाता पाहिले तेव्हा त्याने आव्नेर सेनापती ह्याला म्हटले , हे आवनेरा तो तरुण कोणाचा पुत्र आहे? मग आवनेराने म्हटले हे राजा,तुझ्या जीवाची शपथ मी करितो कि मी जाणत नाही. ५६ तेव्हा राजाने म्हटले तो तरुण कोणाचा पुत्र आहे असे पूस? ५७ आणि त्या पालीष्ट्याला वाधीलिया नंतर दावीद परत आला, तेव्हा आवनेराने त्याला घेऊन शाउलाजवळ आणिले.आणि त्या पालीष्ट्याचे डोके त्याच्या हाती होते. ५८ तेव्हा शाउलने त्याला म्हटले हे तरुण तू कोणाचा पुत्र आहेस ? मग दाविदाने म्हटले तुझा चाकर ईशाय बेथलेहेमी याचा पुत्र मी आहे. आध्याय