१६
१ मग परमेश्वराने शमुवेलाला सांगितले कि, मी इस्रायेलावर राज्य करण्यापासून शाउलला काढिले आहे तर तू किती काल त्यासाठी शोक करशील? आपले शिंग तेलाने भरून चल , ईशाय बेथलेहेमी याजवळ मी तुला पाठवितो.का कि मी आपल्यासाठी राजा त्यांच्य्माधेय पहिला आहे. २ तेव्हा शामुवेल म्हणाला,”मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर मला जीवे मारील.” मग परमेश्वर म्हणाला.” एक पाडी आपल्याबरोबर घे, आणि मी परमेश्वर जवळ यज्ञ कार्यास आलो आहे,असे म्हण. ३ त्या यज्ञ जवळ ईशाय बोलाव, नंतर जे त्या करावे ते मी तुला समजवीन, आणि जो मी तुला सांगेन त्याला माज्यासाठी अभिषेक कर.” ४ तेव्हां शमुवेलाने जे परमेश्वराने जे सांगितले ते केले,मग बेथालेहेमास पोहन्चून नगराचे वडील त्याला भेटायास कपात जाऊन म्हणाले,” तू शांतीने आला आहेस कि काय ?". ५ मग त्याने म्हटले कि,” शांतीने, मी परमेश्वराजवळ यज्ञ करायास आलो आहे,तुम्ही शुद्धा व्हा,मग मजबरोबर यज्ञ जवळ या. तेव्हा त्याने ईशाय व त्याचे पुत्र शुद्ध कार्विल्यार त्यास यज्ञ जवळ बोलाविले. ६ आणि असे झाले कि त्याने अलीयाब पाहून म्हटले,” परमेश्वरा समोर त्याचा अभिषिक्त निःसंशय आहे. ७ परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले कि,” त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको , कारण कि मी त्याला नाकारीले आहे,जसे मनुष्य पाहतो तसे देव पाहत नाही, कारण कि मनुष्य रुप कडे पाहतो परंतु देव हृदयाकडे पाहतो”. ८ मग एशायाने आबीदानाला बोलाविले,आणि त्याला शामुवेलापुढे चालविले,परंतु त्याने म्हटले,”यातून कोणालाही परमेश्वराने निवडले नाही” ९ मग ईश्याने शाम्मास पुढे चालविले,परंतु त्याने म्हटले,” ह्यालाही परमेश्वराने निवडले आहे.” १० तसे एशायाने आपल्या सात पुत्रास शामुवेलापुढे चालविले, परंतु शामुवेलाने ईशायला म्हटले,”हे तुझे सर्व पुत्र आहेत कि काय?' मग तो म्हणाला आणखी झो धाकटा तो राहिला आहे,पहा तो बकरे राखीत आहे.” ११ तेव्हा श्मुवेलाने ईशायला म्हटले हे तुझे सर्व पुत्र आहेत कि काय ? मग तू म्हणाल आणखी जो धाकटा आहे तो राहिला आहे,पहा तो बकरे राखीत आहे. १२ तेव्हां श्मुवेलाने त्याला म्हटले पाठवून त्याला आण,का कि येथे त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही. मग त्याने तला पाठवून आणिले तो तांबूस वास सुंदर तोंडाचा होता;तेव्हां परमेश्वराने त्याला म्हटले उठून ह्याला अभिस्के कर ,कारण अह्च तो आहे. १३ मग श्मुवेलाने तेलाचे शीग घेऊन त्याच्या भावांनमधेय त्याला अभिषेक केले, आणि त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दाविदावर येऊन राहिला,आणि शामुवेल उठून राम्यास गेला. १४ मग परमेश्वराच्या आत्म्याने शाउलास सोडिले आणि परमेश्वरापासून एक दुष्ट आत्मा त्याचा त्रास करू लागला. १५ तेव्हा शाउलाचे चाकर त्याला म्हणाला की,आता पहा देव्पासून एक दुष्ट आत्मा तुला त्रास देतो. १६ सारंगी निपुण वाजविणारा एक माणूस शोध .अशी अज्ञ आमचा धनी आपल्यासमोर जे चाकर त्यास करो,मग जेव्हां पासून दुष्ट आत्मा तुला लागेल तेव्हां तो आपल्या हाताने वाजवील आणि तू सुखरूप होशील. १७ मग शाउलने आपल्या चक्रास म्हटले कि,जो चांगला वाजविणारा माणूस मजसाठी शोधून मजपाशी आणा. १८ मग चाक्रातून एकाने असे उत्तर दिले कि, पहा निपुण वाजविणारा व पराक्रमी लढाऊ माणूस व वक्ता व सुंदर व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे,असा पुरुष मी पहिला आहे, तो ईशाय बेठलेहेमी ह्याचा पुत्र आहे. १९ मग शाऊलाने ईशायजवळ दूत पाठवून म्हटले कि,तुझा पुत्र दावीद जो बकर्यांवरअसतो त्याला मजपाशी पाठवावे. २० तेव्हा इशायने एका गाढवाचे ओझेभर भाकरी व द्रक्षरसाची भूदली व एक करडू यांस घेऊन आपला पुत्र द्दविद याच्या कडून शाऊलाजवळ २१ आणि दावीद शाउलापाशीयेऊन त्यासमोर उभा राहिला,तेव्हा त्याने त्याजवर प्रीती केली आणि तो त्यान्ह्चा शास्त्र वाहक झाला. २२ मग शाऊलाने इशाय्जवळ पाठवून सांगितले कि आता दविड माझ्या जवळ राहू दे का कि तो मला संतोषित करतो. २३ आणि असे झाले कि देवापासून दुष्ट आत्मा शाऊलावर आला असता दावीद ने सारंगी घेऊन आपल्या हाताने वाजविले,नंतर शाऊलला समाधान व संतोष होऊन त्याला दुष्ट आत्म्याने सोडिले.